रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

पु.ल.एक साठवण

आज महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यांचा जन्मदिन त्यानिमित्त त्यांच्याच साहित्यकृतीतून त्यांना विनम्र अभिवादन.


पु.ल.एक साठवण



बटाट्याच्या चाळीत

अपूर्वाई झाली.

एका कोळियाने वाऱ्या

वरची वरात काढली.


अंमलदार, पुढारी पाहिजे

यांची खोगीरभरती झाली.

व्यक्ती आणि वल्लींनी

उडवली त्यांची खिल्ली.


तुका म्हणे आम्ही

लटके न बोलू,

गोळा बेरजेने

नवे गोकूळ करू.


अशी आहे -

पु.ल.एक साठवण,

प्रत्येक हृदयात आहे

आजही त्यांची आठवण.

                              - राजेंद्र कणसे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा